
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय? पुणे मर्चंट्स को-ऑप बँक लि. मध्ये शाखा अधिकारी, संगणक अधिकारी, गुंतवणूक अधिकारी, लेखा अधिकारी, कर्ज प्रशासन अधिकारी, टंकलेखक / डीटीपी ऑपरेटर, शिपाई / चालक ही एकूण 016 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार पुणे येथे नोकरी शोधत असतील त्यांना चांगली संधी आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जानेवारी 2025 आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: मुख्य कार्यालय : २५७, बुधवार पेठ, श्री शिवाजी रोड, श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिरासमोर, पुणे ४११००२ अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.