
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी या भरती संदर्भात अधिक शहनिशा करूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधताय? बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन मुंबई म्हाजेच बेस्ट मुंबई मध्ये इलेक्ट्रिक A/C बस चालक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी आवश्यक पात्रता ही व्यावसायिक बस चालक परवाना (PSV Badge) + किमान ३ वर्षांचा बस चालविण्याचा अनुभव + सुरक्षित आणि जबाबदारीने बाहन चालवण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 30 जानेवारी 2025 ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता विक्रोळी बस आगार, LBS मार्ग, बंग खाना जवळ, गोदरेज कंपनी समोर, विक्रोळी (W), मुंबई 400079 महाराष्ट्र. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.