
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधताय? गेल (इंडिया) लिमिटेड मार्फत खालील पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या सूचनांनुसार अर्ज सादर करावेत.
◾पदांचे नाव:
तहसिलदार / नायब तहसिलदार, कृषी अधिकारी, वन अधिकारी / वन संवर्धन अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, सव्हेअर
◾एकूण रिक्त पदे:
१४ पदे
◾नोकरीचे ठिकाण:
सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई / उरण / पनवेल / पेण / अलिबाग (तालुका)
◾अर्ज करण्याची पद्धत:
फक्त ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील.
◾अर्ज करण्याची अंतिम तारीख:
१७ मे २०२५
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता:
उपजिल्हाधिकारी आणि सक्षम अधिकारी (महाराष्ट्र राज्य),
गेल (इंडिया) लिमिटेड,
गेल भवन, तिसरा मजला,
प्लॉट क्रमांक ७३, रोड क्रमांक ०१,
सेक्टर १५, सी.बी.डी. बेलापूर,
नवी मुंबई – ४००६१४.
◾महत्वाच्या सूचना:
उमेदवारांनी अर्ज योग्य प्रकारे भरून, सर्व आवश्यक कागदपत्रांसह वरील पत्त्यावर अंतिम तारखेपूर्वी पोहोचेल अशा प्रकारे पाठवावा. अर्ज पोस्टाने किंवा प्रत्यक्ष सादर करता येईल. अंतिम तारखेआधी आलेले अर्जच ग्राह्य धरले जातील.