
नगरपंचायत मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी पात्र उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत आपला अर्ज सादर करावा. या पदासाठी मासिक वेतन 35,000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन आहे. अर्ज सीलबंद लिफाफ्यात (हार्ड कॉपी) पाठवणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾पदाचे तपशील :
पदाचे नाव: स्थापत्य अभियंता तज्ञ.
◾एकूण पदे: 01 जागा.
◾नोकरीचे ठिकाण: धडगांव, जि. नंदुरबार
◾वेतन: ₹35,000 प्रतिमहिना.
◾शैक्षणिक पात्रता आणि अटी :
1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आवश्यक.
2) किमान 2 वर्षांचा पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या डिझाईन, खरेदी आणि देखरेखीचा अनुभव असावा.
3) शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना गुणवत्ता नियंत्रण आणि मॉनिटरिंग प्रक्रिया ठरविण्यासाठी मदत करण्याची क्षमता असावी.
4) पीएमएवाय किंवा तत्सम शासकीय योजना/नगरपालिकेतील अनुभवास प्राधान्य.
5) स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक.
◾महत्वाच्या तारखा व सूचना
▪️अर्जाची अंतिम तारीख: 19 ऑक्टोबर 2025
▪️पत्ता: नगरपंचायत धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बु. ता. अक्राणी, जि. नंदुरबार.
◾पात्र उमेदवारांची निवड गुणांकन व मुलाखतीद्वारे केली जाईल.
◾अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पात्रता व अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना या संधीद्वारे चांगली नोकरी मिळू शकते.