शिपाई, लिपिक व इतर पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज
करण्यासाठी ईमेल
purandarpatpedhi1987@gmail.com

नोकरी पाहिजे? तर ही उत्तम संधी आहे. पुरंदर तालुका नागरी सहकारी पतपेढी मर्यादित. मुंबई अंतर्गत सासवड, पुणे गुलटेकडी आणि मुंबई मधील शाखांमध्ये कर्ज वसुली अधिकारी / लिपिक, शिपाई ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) ही आहे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 ही आहे. ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता: पुरंदर तालुका नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई प्रशासकीय कार्यालय : 1, मातृकृपा 405, बाबुराव परुळेकर मार्ग, गोखले रोड, दादर (प), मुंबई-400028. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.


error: Content is protected !!