सहाय्यक (पुरुष), कॉन्स्टेबल / वॉचमन, वसतिगृह पर्यवेक्षक या पदांची भरती! | पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

नोकरी शोधताय? तर आदर्श गुरुकुल अकादमी कोल्हापूर मध्ये सहाय्यक शिक्षक, वसतिगृह पर्यवेक्षक, निवासी वसतिगृह, सहाय्यक (पुरुष), मेस मॅनेजर, मिलिटरी इन्स्ट्रक्टर, वैयक्तिक सहाय्यक (पी.ए.), आरोग्य सेवा कर्मचारी, कॉन्स्टेबल / वॉचमन, बस चालक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये निवड प्रक्रिया ही मुलाखत (Interview) व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख : 05 मे 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!