वनविभाग अंतर्गत 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | वेतन – 25,000 रूपये | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर महाराष्ट्र पदभरती (कंत्राटी पध्दतीवरी) मुलाखतीची दिनांक व वेळ बाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबतसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये विशेष कार्य अधिकारी (वन्यजीव), सहायक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, EDC समुदाय समन्वयक , पाणी प्रकल्प व्यवस्थापक, गडद आकाश समन्वयक, कुत्रा हाताळणारा, आग नियंत्रण व्यवस्थापक, आग नियंत्रण ऑपरेशन, महावत व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 12 पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीचा दिनांक : 14 & 18 जून 2024 ही आहे. मुलाखत पत्ता : अमलतास पर्यटन संकुल, सिल्लारी, पेंच व्याघ्र प्रकल्प, पूर्व पेंच पिपरिया हा आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!