नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मुंबई मध्ये नोकरी मिळवायची संधी! | वेतन – 50,000 ते 70,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुंबई अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये व्यवस्थापक (कायदेशीर), वरिष्ठ कार्यकारी (कायदेशीर), कार्यकारी (सचिव), असिस्टंट प्रोग्रामर, वरिष्ठ कार्यकारी (लेखा), वरिष्ठ कार्यकारी (हिंदी/प्रशासक./जीईएम), कार्यकारी (ग्रंथपाल), कार्यकारी (दस्तऐवज संरक्षणवादी), कार्यकारी (दस्तऐवज संरक्षणवादी), कार्यकारी (दस्तऐवज संरक्षणवादी) मीडिया तंत्रज्ञ), कार्यकारी (सामग्री क्युरेटर आणि सोशल मीडिया हँडलर), कार्यकारी (आयटी तंत्रज्ञ) आणि कार्यकारी (मीडिया तंत्रज्ञ) ही पदे भरली जात आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नोकरी ठिकाण हे मुंबई आणि पुणे असणार आहे. तुम्ही पात्र असल्यास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 मे 2024 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!