NHM BHARTI 2024 : राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी पदभरती राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. राष्ट्रीय आयुष अभियान मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात निवड समिती तथा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी.
NHM BHARTI 2024 : Under the National AYUSH campaign, recruitment for data entry operators and other positions is being implemented. Applicants are being asked to apply for this recruitment.
◾भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार लागणार आहे.
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 ते 60,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : कंत्राटी त्वतवर ही पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) : आयुष यासह कोणत्याही विषयातील पदवी पदवी आणि आरोग्य सेवा व्यवस्थापनातील एमबीए/स्वास्थ्य/रुग्णालय प्रशासनातील पदव्युत्तर/रुग्णालय आणि आरोग्य सेवा व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका आणि संगणक ज्ञान + अनुभव.
▪️डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष) : • GCC प्रमाणपत्रासह कोणताही पदवीधर असणे.
• 40 w.p.m.ची टायपिंग गती इंग्रजीमध्ये आणि 30 w.p.m. मराठीत पण असणे.
◾एकूण पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नाशिक. (Jobs in Nashik)
◾डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागांसाठी MSCIT साठी अनुभवी व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल.
◾आयुषसह आरोग्य क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल.
◾सविस्तर जाहिरात www.nrhm.maharashtra.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in व www.zpnashik.maharashtra.gov.in अधिक माहीती संकेतस्थळावर उपलब्ध.
◾उमेदारांनी दि. २०/०९/२०२४ ते दि. ३०/०९/२०२४ रोजीपर्यंत (शासकीय सुटी वगळून) राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक येथे सायं. ५.०० वाजेपर्यंत आपले अर्ज सादर करावा.
◾ अंतिम तारीख नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.