राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये 0138 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू! | NHM BHARTI 2024

NHM BHARTI 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी पदभरती प्रक्रिया खाली दर्शविल्याप्रमाणे रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. आरोग्य खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये 0138 पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान, व जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NHM BHARTI 2024 : Recruitment process for district under National Health Mission is inviting applications from eligible candidates for vacant posts as shown below.

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, व जिल्हा आरोग्य अधिकारी द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
पदाचे नाव : विविध पदे भरली जात आहेत. (खाली दिलेली pdf जाहिरात पहा.)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000 ते 75,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत.
वयोमर्यादा : किमान वय 18 वर्षे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागासवर्गीय करीता 43 वर्षे राहील.
भरती कालावधी : पदेही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
1] नेफ्रोलॉजिस्ट : डीएम नेफ्रोलॉजी
2] कार्डिओलॉजिस्ट : DM कार्डिओलॉजिस्ट
3] स्त्रीरोग तज्ञ : MD/MS Gyn/DGO/ DNB MCI नोंदणीसह
4] बालरोगतज्ञ : MCI नोंदणीसह MD Paed/DCH/DMD
5] ऍनेस्थेटिस्ट : एमडी ऍनेस्थेसिया / DA/ DNB MCI नोंदणीसह
6] रेडिओलॉजिस्ट : एमडी रेडिओलॉजी/डीएमआरडी एमसीआय नोंदणीसह
7] डॉक्टर/सल्लागार : एमडी मेडिसिन/डीएनबी MCI नोंदणीसह.
8] ENT सर्जन : MCI नोंदणीसह MS ENT/DORL/ DNB
9] मानसोपचारतज्ञ : एमडी मानसोपचार / DPM/ DNB DNB MCI नोंदणीसह
10] वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस : एमसीआय नोंदणीसह एमबीबीएस
11] दंत शल्यचिकित्सक : 2 वर्षांच्या कालावधीसह बीडीएस किंवा एमडीएस (एक्स्पशिवाय)
12] वैद्यकीय अधिकारी आयुष UG : MCI नोंदणीसह BAMS
13] वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आरबीएसके पुरुष : एमसीआय नोंदणीसह बीएएमएस
14] वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आरबीएसके महिला : एमसीआय नोंदणीसह बीएएमएस
15] वैद्यकीय अधिकारी बीएएमएस : एमसीआय नोंदणीसह बीएएमएस
16] रुग्णालय व्यवस्थापक : आरोग्यामध्ये MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
17] DEIC व्यवस्थापक : आरोग्यामध्ये MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
18] CPHC सल्लागार : संबंधित प्रोग्रामेटिक अनुभवासह MPH/MHA/MBA हेल्थ केअर असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
19] अभियंता-बायोमेडिकल : बायोमेडिकल अभियांत्रिकीमध्ये पदवीधर
20] तंत्रज्ञ- रेडिओग्राफर आणि एक्स-रे : १२वी + बीएससी इन (मेडिकल रेडिओलॉजी किंवा डिप्लोमा इन रेडिओलॉजी)
21] फार्मासिस्ट : D फार्मासिस्ट/ B फार्मासिस्ट
22] लॅब टेक्निशियन : MSBTE आणि महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल नोंदणीसह वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील 12 वी डिप्लोमा
23] समुपदेशक : MSW
24] ऑडिओलॉजिस्ट : ऑडिओलॉजीमध्ये पदवी
25] पोषणतज्ञ : Bsc पोषण होम Bsc आणि पोषण 2 वर्षांच्या अनुभव सह.
26] स्टाफ नर्स महिला : GNM
रिक्त पदे : 0138 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : नंदुरबार (Jobs in Nandurbar)
◾विशेषतज्ञ संवर्गातील अनु. क्रमांक 1 ते 10 पदांची थेट मुलाखत दिनांक 12/09/2024 रोजी सकाळी दुपारी 10:00 वा. जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेली आहे. थेट मुलाखती करिता उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व अनुभवाचा मूळ दस्ताऐवज व छांयाकित प्रतीसह उपस्थित राहावे.
◾अ.क्र 11 ते 24 पदे महिला व बाल रुग्णालय, नंदुरबार, जिल्हा रुग्णालय परीसर ता. जि. नंदुरबार या पत्त्यावर पोष्टाद्वारे । अथवा प्रत्यक्षात (By Hand) दि. 10/09/2024 रोजी सायं 5:00 वा. या कालावधीतपर्यंत सादर करावेत.
◾छायांकित प्रतींसह दि. 10/09/2024 रोजी सायं 5:00 वा. या कालावधीतपर्यंत सादर करावेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : अ.क्र 11 ते 24 पदे) : 10 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महिला व बाल रुग्णालय, नंदुरबार, जिल्हा रुग्णालय परीसर ता.जि. नंदुरबार.
मुलाखतीची तारीख : (क्रमांक 1 ते 10 पदांची): 12 सप्टेंबर 2024 ला मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखतीची पत्ता : जिल्हा रुग्णालय, नंदुरबार.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!