आरोग्य विभाग (जिल्हा परिषद) मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती | NHM BHARTI 2024

NHM BHARTI 2024 : मा. जिल्हाधिकारी, यांचे अध्यक्षतेखाली गठीत्त करण्यात आलेल्या निवड समितीद्ववारे आरोग्य सेवा मंडळांतर्गत असलेल्या विविध जिल्हयातील प्राथमिक आरोग्य, दवाखाना येथील रिक्त पदे खालील अटी व शर्तीच्या अधिन राहुन भरावयाची आहेत. त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्हा परिषद, आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दवाखाण्या मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा निवड समिती आणि जिल्हा आरोग्य अधिकारी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NHM BHARTI 2024 : The vacancies of Primary Health, Hospitals in various districts under the Health Services Board are to be filled under the following terms and conditions by the Selection Committee constituted under the Chairmanship of Collector. Applications are invited from eligible candidates for that.

भरती विभाग : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आरोग्य विभाग सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना चांगले मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾pdf जाहिरात व अर्ज खाली उपलब्ध करून दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज
(Application)
येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वेतन / मानधन : आदिवासी व दुर्गम भागात काम करणा-या एम.बी.बी.एस. पात्रताधारकांना दरमहा रु.८०,०००/- व इतर भागासाठी ७५,०००/- इतके मानधन देण्यात येईल.
निवड प्रक्रिया : मुलाखती घेण्यात येणार आहे.
वयोमर्यादा : 58 वर्ष.
भरती कालावधी : कंत्राटी पध्दतीने फक्त ११ महिन्यांचे कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात खालील अटी व शर्तीच्या अधिन राहुन भरावयाची आहेत.
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
व्यावसायिक पात्रता : M.B.B.S. / B.A.M.S.
रिक्त पदे : 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : जालना. (Jobs in Jalna)
◾सदर कंत्राटी वैद्यकिय अधिकारी यांची नियुक्ती निव्वळ तात्पुरत्या स्वरु‌पात असल्याने त्यांना नियमित वैद्यकिय अधिका-यामारचे म.ना.से. (रजा) नियम लागू राहणार नाही. तसेच ते विमा योजना, भविष्य निर्वाह निधी अनुज्ञेय अथवा तत्सम श्रेणतीही सेवा विषयक इतर लाभ मिळण्यास ते पात्र राहणार नाही. त्यांना वार्षिक वेतनवाढ राहणार नाही.
◾निवड झालेल्या तदर्भ वैद्यकिय अधिश्वरी यांना मुख्यालयात राहने बंधनकारक आहे. तसेच त्यांचे बायोमेट्रीक लावणे अनिवार्य आहे.
प्रणालीवर हजेरी.
◾आदिवासी व दुर्गम भागात काम करणा-या एम.बी.बी.एस. पात्रताधारकांना दरमहा रु.८०,०००/- व इतर भागासाठी ८.७५,०००/- इतके एकत्रित मानधन दिले जाईल, तसेच शासन निर्णयात उर्वरित नमुद अटी व शर्ती बंधनकारक राहतील. वरील सर्व अटी व शर्ती मान्य असल्यासवाबत रु.१००/- चे स्टॅम्पेपरवर करारनामा करण्यता येईल.
मुलाखतीची तारीख : 19 जून 2024 ला मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह जालना.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!