राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत MPW व स्टाफ नर्स पदांच्या रिक्त पदांसाठी भरती सुरू | NHM BHARTI 2025

NHM BHARTI 2025 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान द्वारे 15व्या वित्त आयोग अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदीर, एमपीडब्ल्यु या संवर्गातील रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. त्या करिता पात्र व इच्छुक उमेदवारांना कडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान व महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.

NHM BHARTI 2025 : The National Urban Health Mission is conducting the recruitment process for the vacant posts of Ayushman Arogya Mandir, MPW cadre under the 15th Finance Commission. Applications have been invited from eligible and interested candidates.
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान व महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : MPW व स्टाफ नर्स.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर शैक्षणिक पात्रता. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन :
▪️एमपीडब्ल्यू : दरमहा 18,000/- रुपये.
▪️स्टाफ नर्स : दरमहा 20,000/- रुपये.
◾अधिकृत pdf जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन पद्धतीने समक्ष सादर अर्ज सादर करावा.
◾वयोमर्यादा : 43 वर्षे.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️एमपीडब्ल्यू : १२ वी पास, विज्ञान+पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
▪️स्टाफ नर्स : १२ वी उत्तीर्ण + (GNM/BSC नर्सिंग).
◾एकूण पदे : 036 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद).
◾सदरील पदभरती जाहिरात, पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण, अर्जाचा नमुना, नियम, अटी व शर्ती या महानगरपालिकेच्या संकेतस्थळ (www.aurangabadmahapalika.org वर प्रसिध्द करण्यात आलेले असून, उमेदवारांनी संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना Download करुन, जाहिरातीतील आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह अर्ज समक्ष सादर करावा करिता या निवेदनाव्दारे आवाहन करण्यात येत आहे.
◾खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी रु ५००/- व राचील प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/-धनाकर्ष (Demand Draft) जोडणे आवश्यक आहे. सदरचा धनाकर्ष (Demand Draft) Aurangabad City Urban Health Society Municipal Corporation, Aurangabad या नावाने काढावा, धनाकर्ष (Demand Draft) राष्ट्रीयकृत बँकेचा आसाचा.
◾अर्जदारांनी एका पेक्षा जास्त पदासाठी अर्ज करावयाचा असल्यास स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र धनाकर्ष असणे आवश्यक आहे.
◾सदर निवड ही गुणक्रमे करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : डाटा सेंटर, सिटी माव्हेल बिल्डीग निराला बाजार, S.B. कॉलेज बस स्टॉप शेजारी.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप Follow करा ➤ MN Nokari Logo