राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती | NHM BHARTI 2025

NHM BHARTI 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय व्हयरल हिपॅटायटीस नियंत्रण (NVHCP) कार्यक्रमातील रिक्त असलेल्या Peer Supporter या पदाकरीता रिक्त पदे भरण्यासाठी आर्हताप्राप्त ईच्छुक उमेदवाराकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय-जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NHM BHARTI 2025 : Applications are invited from eligible candidates to fill the vacant posts of Peer Supporter in the National Viral Hepatitis Control Program (NVHCP) under the National Health Mission.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय-जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण व इतर पात्रता. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अधिक माहितीयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : या भरतीसाठी १८ वर्ष व कमाल वय ३८ वर्ष असावे.
भरती कालावधी : सदरची पदे निव्वळ करार /कंत्राटी तत्वावरील असून शासनाची नाहीत.
पदाचे नाव : राष्ट्रीय व्हयरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम (NVHCP).
इतर आवश्यक पात्रता : १२ वी पास (Hepatitis B किया C बाधित व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबातील नातेवाईक) अनुभव असल्यास प्राध्यान्य.
एकूण पदे : 01 रिक्त पद भरणार आहे.
नोकरी ठिकाण : गडचिरोली.
◾सदरची पदे निव्वळ करार / कंत्राटी तत्वावरील असून शासनाची नाहीत. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾पदासमोर नमूद मानधन हे एकत्रीत मानधन असुन त्या व्यतिरीक्त ईतर कोणतेही भत्ते देय नाहीत.
◾उमेदवारांनी A-४ साईज कागदावर संगणीकृत कंवा टंकलिखीत केलेल्या सोबत जोडलेल्या विहीत नमूण्यातील अर्जातच परिपूर्ण माहीती भरुन संपूर्ण आवश्यक दस्ताऐवजासह भरती प्रक्रियेच्या वेळापत्रानुसार दिलेल्या पत्यावर नोंदणीकृत डाकेने अथवा समक्ष सादर करावे. नमूद मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज किया हरकती यांचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही.
◾मुलाखत बाबत उमेदवारांना स्वतंत्रपणे लेखी स्वरुपात कळविण्यात येणार नाही याबाबत www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. सदर दिनांक व वेळ पाहुन मुलाखतीला वेळेत उपस्थित राहण्याची जबाबदारी संबधित उमेदवाराची असेल याबाबत कोणत्याही तक्रारीची दाखल घेतली जाणार नाही.
◾अर्जा सोबत आवश्यक सर्व शैक्षणीक अर्हतेचे प्रमाणपत्र, स्वतःचे किंवा कुटूंबातील नातेवाईकाचे Hepatitis B किया C बाधित असल्याचा शासकिय रुग्णालयातील तपासणी अहवाल, रेशन कार्डच्या मागील व पुढील पानाची झेरॉक्स तसेच पुराव्या दाखल ईतर दस्ताऐवजा च्या साक्षांकीत प्रती जोडुन मोठ्या लिफाफ्या मध्ये बंद करुनच अर्ज सादर करावे. व त्यावर ठळक अक्षरात राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम (NVHCP) या मुळ पदा अंतर्गत Peer Supporter या पदाकरीता अर्ज असे नमूद करावे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आरबीएसके कक्ष, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियन्त्रण कार्यक्रम ईमारत, पहीला माळा, सामान्य रुग्णालय, कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली ४४२६०५.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!