आरोग्य क्षेत्रात नोकरी संधी! | आरोग्य सेवक, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, व इतर पदांची भरती | वेतन – 18,000 ते 60,000 रूपये.

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

आरोग्य विभागांत नोकरी शोधताय? राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग, जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत १) वैद्यकिय अधिकारी १) वैद्यकिय अधिकारी MBBS, २) एन्टोमॉलॉजिस्ट (Entomologist), ३) पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट (Public health Specialist), ४) लॅब टेक्नीशिय (Lab-Technician), ५) स्टाफ नर्स, ६) बहुउददेशिय आरोग्य सेवक (पुरुष) (MPW Male) ही रिक्त कंत्राटी पदे भरावयाची आहेत.

त्यानुसार सदर पदांकरीता इच्छुक उमेदवारांनी अटी व शर्ती बाबत जिल्हा परीषद बुलडाणाच्या अधिकृत संकेत स्थळावर (https://zpbuldhana.maharashtra.gov.in/) जाहिरात बघुन दिनांक कार्यालयीन वेळेत सकाळी १०.०० ते ०६.०० या कालावधीत विहीत नमुन्यामध्ये आवश्यक डिमांड ड्राफट सह अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा येथे (सुटीचे दिवस वगळून) सादर करावे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप Follow करा ➤ MN Nokari Logo