NHM Maharashtra CHO Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारे तब्बल 01974 रिक्त पदांची भरती करीता प्रस्तृत जाहीरातीत नमुद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणा-या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. आरोग्य विभागत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
NHM Maharashtra CHO Bharti 2025 : Applications are invited online from eligible candidates who fulfill the educational qualifications and other requirements as mentioned in the advertisement issued by the National Health Mission for the recruitment of 01974 vacant posts.
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारे ही मोठ्ठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी तयार झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा.
◾एकूण पदे : या भरती मध्ये तब्बल 01974 पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 43 वर्षे.
◾पदाचे नाव : समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी).
◾इतर आवश्यक पात्रता :
1) आयुर्वेद (बीएएमएस) पदवीधारक.
2) युनानी (BUMS) पदवीधारक.
3) बीएससी नर्सिंग.
4) बीएससी इन कम्युनिटी हेल्थ.
(a)आयुर्वेद (बीएएमएस) पदवीधारक व युनानी (BUMS) पदवीधारक यांच्याकरीता जाहिरात नियालेल् दिनांकापुर्वी अथवा दिनांकास अंतरवासिता (Internship) पुर्ण असणारे व NMC/MCIM असणारे उमेदवारच पात्रठरतील. सदर प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड न केल्यास अर्ज रद्द ठरविण्यात येईल.
(b) बीएससी नर्सिंग/बीएससी इन कम्युनिटी हेल्थ शैक्षणिक अर्हताधारकांकरीता जाहिरात प्रसिध्द झालेल्या दिनांकापुर्वी अथवा दिनांकास नर्सिंग कौन्सिल च्या वैध नोंदणीद्वारे समर्थित मान्यताप्राप्त विद्यापीठातून नमूद केलेल्या पदवीचे प्रमाणपत्र असणारे उमेदवारच पात्र ठरतील. सदर प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड न केल्यास अर्ज रद्द ठरविण्यात येईल.
◾अर्ज शुल्क :
खुला प्रवर्ग – १०००/- रु.
मागास/ अनाथ प्रवर्ग – ९००/- रु.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 04 डिसेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
