NHM Nagpur Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत जिल्हा करीता खालील तक्त्यांमध्ये दर्शविल्याप्रमाणे खालील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद नागपूर द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
NHM Nagpur Bharti 2024 : National Arogya Abhiyan District Integrated Health and Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray Apa Dawakhana district is inviting applications from eligible candidates for the following vacancies as shown in the tables below. However, eligible candidates should submit their applications at the earliest.
◾भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य नागपूर अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : स्टाफ नर्स, MPW पुरुष व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 20,000 ते 40,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला दिले जाणार आहे. (मासिक वेतन पदानुसार वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा :▪️राखीव वर्ग – ४३ वर्ष
▪️मागासवर्गीय प्रवर्गा साठी – ३८ वर्ष
◾भरती कालावधी : पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येईल.
◾पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW पुरुष
◾व्यावसायिक पात्रता :▪️स्टाफ नर्स – शासनाकडून 3 आणि 1½ वर्षांचा जनरल नर्सिंग कोर्स. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची मान्यताप्राप्त संस्था नोंदणी आणि डिप्लोमा. B.Sc. Nursing
▪️वैद्यकीय अधिकारी – MBBS/BAMS
▪️MPW पुरुष – विज्ञान शाखेतुन उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र प्ररिक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परिक्षा उत्तीर्ण.
◾रिक्त पदे : 0142 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर. (JOBS IN NAGPUR)
◾अटी व शर्ती :▪️वरील पदांबाबत भरतीप्रक्रिये संबंधीत संपूर्ण अद्यावत माहिती व अद्यावत यादी www.nagpurzp.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल प्रत्यक्ष कार्यालयात कोणीही संपर्क साधु नये.▪️आवश्यक कागदपत्रे :- खालील कागपत्रांची मूळ प्रतीची छायांकित प्रत स्वसाक्षांकित करुन अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील. १) पदवी/पदविका प्रमाणपत्रे २) गुणपत्रिका (सर्व) ३) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे ४) संगणक अहलेचे प्रमाणपत्र ५) जातीचे प्रमाणपत्र ६) शाळा सोडत्याचा दाखला/जन्म तारखेचा दाखला) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र ८) वैद्यकिय अधिकारी/स्टाफ नर्स पदाकरीता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ९) पासपोर्ट आकाराचा फोटो १०) RTGS/NEFTAMPS व्दारे अर्जशुल्काचा भरणा केल्याची पावती अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक पर्यंत सायंकाळी ६.०० पर्यत अर्ज सादर झाला पाहिजे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.