डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांची राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती सुरू! | मासिक वेतन : 18,000 ते 60,000 रूपये.

पुर्ण PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

आरोग्य विभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर (आयुष) ही पदे भरली जात आहेत. एकूण 02 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

जे उमेदवार नाशिक (Jobs in Nashik) येथे नोकरी शोधत असतील त्यांना ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरती मध्ये शैक्षणिक पात्रता ही पदवी पदवी, एमबीए, मास्टर्स, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा ही असणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. 20 सप्टेंबर 2024 रोजी पासून या भरतीला सुरुवात झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 ही आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक. हा अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!