NHM PUNE BHARTI 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पुणे अंतर्गत विविध नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर करण्यात आलेली आहे. तरी 12वी / डिप्लोमा / फार्मसी धारकांसाठी आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. Pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
NHM PUNE BHARTI 2025 : Recruitment has been announced for various new vacancies under National Health Mission (NHM) Pune. However, there is a good and great opportunity for 12th / Diploma / Pharmacy holders to get a job in the health sector.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदे : विविध जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी / डिप्लोमा / फार्मसी / इतर पात्रता. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 17,000 ते 20,000 रुपये.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 43 वर्ष.
◾भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. पदे ही कंत्राटी स्वरुपाची असुन नियुक्ती ११ महिने २९ दिवस करीता असेल.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️औषध निर्माण अधिकारी (Pharmacist) : D.Pharm/B.Pharm, MS-CIT आवश्यक, एनएचएम / शासकिय अनुभवास प्राधान्य.
▪️समुपदेशक (Counsellor) : पदवी (किंवा समतुल्य) सामाजिक कार्य/समाजशास्त्र/मानसशास्त्र पदवी.
▪️प्राधान्य पात्रता :
१) सामाजिक कार्य/समाजशास्त्र/मानसशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविका
२) NTEP मध्ये अनुभव किंवा समुपदेशक म्हणून काम केलेले ३) संगणकाचे मूलभूत ज्ञान.
▪️एक्सरे टेक्निशियन (X-Ray Technician) : १०+२ सह रेडिओलॉजी किंवा एक्स-रे मध्ये डिप्लोमा (यूजीसी द्वारे मान्यताप्राप्त संबंधित विद्यापीठ).
◾एकूण पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾जाहीरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पद आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागु नाही, तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावुन घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
◾अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरीक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
◾अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य दिले जाईल.
◾उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी कार्यालयीन सुचना फलकावर व https://nhm.maharashtra.gov.in वेबसाईटवर प्रसिध्द करणेत येतील.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 24 जुलै 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, विधान भवन समोर, पुणे ४११००१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
