पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
12वी पास असाल तर ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बहुउद्देशीय कर्मचारी ही पदे भरली जात आहेत. एकूण 59 जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे.
या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली मूळ जाहिरात वाचावी. नवी मुंबई मध्ये नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. वयोमर्यादा खुला – 38 वर्षे तर राखीव – 43 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 ऑगस्ट 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.