राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरी मिळविण्याची चांगली संधी! | वेतन – 20,000 ते 75,000 रूपये | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा

आरोग्य क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार येथे फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, समुपदेशक, ऑडिओलॉजिस्ट, पोषणतज्ञ, स्टाफ नर्स महिला व इतर पदे भरली जाणार आहेत. एकूण 0138 पदे भरली जाणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा 1,25,000/- ते रु. 20,000/- पर्यंत वेतन दिले जाणार आहे. किमान वय 18 वर्षे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागासवर्गीय करीता 43 वर्षे राहील. काही पदांसाठी वयोमर्यादा 70 वर्ष राहील. या भरतीसाठी ऑफलाईन / मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. या रिक्त पदाची प्रत्येक आठडयास दर मंगळवार रोजी बेट मुलाखत घेण्यात येईल. अधिपरोचारीका (स्टाफ नर्स) पदाकरीता स्वी प्रवंगातील उमेदवारांनी अर्ज सादर करावा, पुरुष प्रर्वगातील उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही यांची नोंद घ्यावी. कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल व कागदपत्रे पुनः प्रस्तुत करण्याची संधी देण्यात येणार नाही. शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु 150/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रु 100/- चा राष्ट्रीयकृतबंकेचा डिमांड डाष्ट District Integrated Health & Family Welfare Society, Nandurbar” या नावाने देय असलेला असावा 8) पदासमोर नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देव राहणार नाही.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

वरील नमुद पदेही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच यापदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत. केंद्र/राज्य शासनाने संबंधित पदे नामंजुरकेल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पुर्वसुचना न देतातात्काळ समाप्त करण्यात येईल. उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदांचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरीता नमूद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग) अर्जामध्ये स्पष्टपणे नमुद करावा जर मागासवीय उमेदवारांनी अर्ज आरक्षणामधून सादर केलेला असेल, परंतु सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास, उमेदवारांना अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.

अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवाव तसेच ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी. अर्जाचा नमुना जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात आलेला असून सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही. एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरीता स्वतंत्र अर्ज सादर करावेत. आवश्यक असलेल्या पर्दाकरीता कौशल्य चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्या पदांकरीता पात्र उमेदवारास नियुक्ती आदेश देण्यापूवी त्याची जिल्हा स्तरावर कौशल्य चाचणी घेण्यात येईल. कौशल्य चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.

भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार, पदे कमी जास्त करणे, भरती प्रक्रिया रद्द करणे, अटी व शतीमध्ये बदान करणे, इत्यादी सर्व अधिकार व निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांनी राखून ठेवलेले आहेत. मुलाखतीची तारीख (क्रमांक 1 ते 10 पदांची): 12 सप्टेंबर 2024. अर्ज सादर करण्याचा पत्ता: महिला व बाल रुग्णालय, नंदुरबार, जिल्हा रुग्णालय परीसर ता.जि. नंदुरबार. मुलाखतीची पत्ता: जिल्हा रुग्णालय, नंदुरबार. हा आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.


error: Content is protected !!