
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर, माता कचेरी परीसर, अध्दानंद पेठ, विक्षाभूमीजवळ, नागपूर या कार्यालयांतर्गत राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, नागपूर या कार्यालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियान मधिल कंत्राटी पीएचएनआय व Senior Nurse Midwifery Tutor तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथिल कंत्राटी वैद्यकिय अधिकारी व कंत्राटी शाखा सदस्य या रिक्त पदांची, तसेच राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथिल वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, X-Ray Technician या पदांची कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.
सदरील पदभरती जाहिरात, पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण, अर्जाचा नमुना, नियम, अटी व शर्ती हया वरील अधिकृत pdf जाहिरात व राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई येथील संकेतस्थळ (www.nrhm.maharashtra.gov.in & www.arogya.maharashtra.gov.in) वर प्रसिध्द करण्यात आलेले असून, उमेदवारांनी संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना Download करुन, जाहिरातीतील आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह अर्ज समक्ष अथवा रजिस्टर पोष्टाने अथवा कुरिअरने पाठवावेत.