राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 20,000 ते 40,000 रूपये वेतनाची नोकरी! जाहिरात प्रसिद्ध.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

आरोग्य विभाग मध्ये नोकरी शोधताय? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नागपूर जिल्हा करीता वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW पुरुष अश्य पदांच्या एकूण 0142 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!