NIA RECRUITMENT 2024 : राष्ट्रीय तपास संस्था (NIA) म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदांच्या नवीन रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय तपास संस्था (NIA), गृह मंत्रालय, भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण pdf जाहिरात व नमूना अर्ज खाली पहा.
NIA RECRUITMENT 2024 : National Investigation Agency (NIA) i.e. National Investigation Agency is going to select the eligible candidates for the new vacancies of Inspector, Sub-Inspector, Assistant Sub-Inspector, Head Constable. Applications are invited from eligible candidates.
◾भरती विभाग : राष्ट्रीय तपास संस्था, गृह मंत्रालय, भारत सरकार द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : राष्ट्रीय तपास संस्था (NIA) सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : विविध पदे (pdf जाहिरात पहा)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रूपये वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व मासिक वेतन :
▪️निरीक्षक : 44,900 ते 1,42,400/- रुपये पर्यंत.
▪️उपनिरीक्षक : 35,400 ते 1,12,400/- रुपये पर्यंत.
▪️सहायक उपनिरीक्षक : 29,200 ते 92,300/- रुपये पर्यंत.
▪️हेड कॉन्स्टेबल : 25,500 ते 81,700/- रुपये पर्यंत.
◾व्यावसायिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा राज्य किंवा केंद्र सरकारच्या सुरक्षा विभाग / पोलीस विभाग मध्ये काम केलेला असावा. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾एकूण पदे : 0164 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (Central Government Job in India)
◾पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नंतर उमेदवारी मागे घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.
◾पात्रता निकष (शैक्षणिक पात्रता, अनुभव इ.) संलग्न परिशिष्ट-I (A), I(B), I(C) आणि I(D) (NIA वेबसाइट www.nia.gov वर उपलब्ध आहे) मध्ये दिलेले आहेत. .in/recruitment-notice.htm).
◾पात्र अधिकाऱ्यांचे नामांकन खालील कागदपत्रांसह SP (Adm), NIA HỌ, CGO कॉम्प्लेक्स समोर, लोधी रोड, नवी दिल्ली-110003 येथे ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ मध्ये प्रकाशित झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत योग्य चॅनेलद्वारे पोहोचले पाहिजे.
◾पात्रता निकष आणि अर्ज तसेच भरतीचे नियम NIA वेबसाइट www.nia.gov.in/recruitment-rules.htm वर देखील उपलब्ध आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : SP (Adm), NIA HQ, CGO कॉम्प्लेक्स समोर, लोधी रोड, नवी दिल्ली-110003.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.