NIA Bharti 2024 : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) मध्ये नवीन रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांकडून नियुक्ती साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) केंद्र मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय तपास यंत्रणा, गृह मंत्रालय, भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
NIA Bharti 2024 : National Investigation Agency (NIA), Pune has invited applications from eligible candidates for the new vacant post. However, eligible candidates should submit their applications at the earliest. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
◾भरती विभाग : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA), गृह मंत्रालय, भारत सरकार द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : राष्ट्रीय तपास यंत्रणा सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾फक्त भारतीय नागरिकांनी अर्ज करावा.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखती (Interview) व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
◾वयोमर्यादा : 65 वर्ष.
◾भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने भण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : तपास तज्ञ (सल्लागार)
◾व्यावसायिक पात्रता : पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾NIA मध्ये कंत्राटी पद्धतीने तपास तज्ज्ञ (सल्लागार) म्हणून सेवानिवृत्त अधिकारी/अधिकारी यांच्याकडून वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी अर्ज मागवले आहेत.
◾6 आणि 7 मे, 2024 (सोमवार आणि मंगळवार) रोजी NIA HQ, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली येथे 1100 वाजता NIA मध्ये कंत्राटी पद्धतीने तपास तज्ञ (सल्लागार) म्हणून सेवानिवृत्त अधिकारी/अधिकारी यांच्या सहभागासाठी आयोजित केले जाईल.
◾एनआयएच्या वेबसाइटवर(https://www.nia.gov.in/recruitment-notice.htm) पात्रता आणि अर्जासह प्रतिबद्धतेचे संपूर्ण तपशील उपलब्ध आहेत.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे ०१ झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर आणावेत.
◾जर उमेदवार आवश्यक मूळ प्रशस्तिपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
◾24 एप्रिल 2024 नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾मुलाखतीची तारीख : 06 आणि 07 मे 2024 पर्यंत फक्त मुलाखत घेतली जाणार आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड नवी दिल्ली
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.