NIACL Bharti 2025 : भारत सरकारचा उपक्रम असलेली न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी (The New India Assurance Company) एक आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपनी, तब्बल 0500 सहाय्यकांच्या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी मध्ये नवीन रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
NIACL Bharti 2025 : The New India Assurance Company, a leading public sector general insurance company, a Government of India initiative, is inviting applications online for the recruitment of 0500 Assistants.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी (The New India Assurance Company) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी क्षेत्रात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : भारत सरकारचा उपक्रम असलेली कंपनी आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये तब्बल 0500 पदे भरली जात आहेत.
◾पदाचे नाव : सहाय्यक (Assistant)
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण. उमेदवार ज्या राज्यासाठी अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान म्हणजेच महाराष्ट्रसाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾मासिक वेतन : निवड करण्यात आल्यावर उमेदवारांना 40,000/- रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे.
◾एकूण पदे : 0500 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾निवड प्रक्रिया : निवड प्रक्रियेत ऑनलाइन चाचण्या (प्राथमिक आणि मुख्य परीक्षा) असतील. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना अंतिम निवडीपूर्वी प्रादेशिक भाषा चाचणीसाठी निवडले जाईल.
◾पदासाठी ऑनलाइन अर्ज करताना, अर्जदाराने वर नमूद केलेल्या पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता निर्दिष्ट तारखांना केली आहे आणि त्याने/तिने दिलेले तपशील सर्व बाबतीत बरोबर आहेत याची खात्री करावी.
◾ही सूचना फक्त माहितीसाठी आहे. राज्य / केंद्रशासित प्रदेश आणि श्रेणीनुसार रिक्त पदांच्या तपशिलांसाठी आणि ऑनलाइन अर्जासाठी, कृपया आमच्या http://www.newindia.co.in वेबसाइटच्या ‘भरती विभागाला’ भेट द्या.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 01 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾उमेदवारांना तपशीलवार जाहिरातीसाठी, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटच्या भरती विभागाला भेट देण्याचा सल्ला दिला जातो.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.