अधिकृत PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (मोबाईल मधून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डेस्कटॉप सेटिंग ऑन करून मोबाईल आडवा करा) |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची व भारत सरकारचा उपक्रम जनरल इन्शुरन्स कंपनी, द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये एकूण 0500 सहाय्यकांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. एकूण 500 रिक्त पदे आहेत त्यापैकी महाराष्ट्रात 105 रिक्त पदे आहेत. ती भरली जाणार आहेत. निवड करण्यात आल्यावर उमेदवारांना संपूर्ण भारत मध्ये कुठेही नियुक्ती दिली जाऊ शकते.
या भरतीसाठी पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 40,000 रूपये दरमहा वेतन दिले जाणार आहे. 21 ते 30 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. 01 जानेवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. इतर कोणत्याही पद्धतीने / अर्ज स्वीकारला जाणार नाही. अपडेट्ससाठी कृपया अधिकृत वेबसाईट https://www.newindia.co.in वरील भरती विभाग नियमितपणे पहा.