राष्ट्रीय बँकिंग शिक्षण आणि संशोधन संस्था मध्ये लिपिक पदाच्या 050 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध! | NIBER Bharti 2024

NIBER Bharti 2024 : महाराष्ट्रातील राज्य कार्यक्षेत्र असणारी विविध तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यरत असणारी एका नामांकित सहकारी पतसंस्थेत खालील पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन (Online) पध्दतीत अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. राष्ट्रीय बँकिंग शिक्षण आणि संशोधन संस्था व्दारे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय बँकिंग शिक्षण आणि संशोधन संस्था द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NIBER Bharti 2024 : Online applications are invited from interested candidates fulfilling the following qualifications in a reputed cooperative credit institution operating in the rural areas of various talukas of the state jurisdiction of Maharashtra. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : राष्ट्रीय बँकिंग शिक्षण आणि संशोधन संस्था द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँकिंग विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : ‘लिपिक’ पदांची भरती करण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. (अधिकृत जाहिरात पहा.)
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 20 ते 34 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
लेखी परीक्षा फी : रु. ७५०/- अधिक १८% जीएसटी असे एकूण रुपये ८८५/-
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे.
व्यावसायिक पात्रता :
1] आवश्यक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ५०% गुणाने उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बँका/ पतसंस्था किंवा वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
2] MSCIT/GDC&A पास झालेल्यांना प्राधान्य देण्यात येईल.
एकूण पदे : 050 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)
◾उमेदवारांनी Online पध्दतीने अर्ज करण्याची मुदत जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून पुढील १५ दिवसापर्यंत राहील.
◾संपूर्ण तपशिलासह जाहिरात https://niber.epravesh.com या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
◾इच्छुक उमेदवारांकडून खाली नमूद पदासाठी विहित नमुन्यात https://niber. epravesh.com या संकेतस्थळावर Online पध्दतीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून पुढील १५ दिवसापर्यंत राहील.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!