नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये 0500 नवीन रिक्त जागा भरण्यासाठी भरती सुरू! | NICL Bharti 2024

NICL Bharti 2024 : नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, भारतातील सर्वात जुनी आणि एक आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इन्शुरन्स कंपनी आहे. या भरती मध्ये 0500 सहाय्यक पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमंत्रित करत आहेत. पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (National Insurance Company Ltd) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NICL Bharti 2024 : National Insurance Company Limited is India's oldest and one of the leading public sector general insurance companies. In this recruitment, online application is invited for the recruitment of 0500 assistant posts.

भरती विभाग : नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (National Insurance Company Ltd) द्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 0500 जागा भरल्या जात आहेत.
पदाचे नाव : सहाय्यक.
शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 22,405 ते 62,256 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे {मागासवर्गीय – 05 वर्षे सूट}.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
रिक्त पदे : 0500 पदे (महाराष्ट्रात 052 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत).
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 11 नोव्हेंबर 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!