NIRT Bharti 2024 : राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था मध्ये विवीध नवीन रिक्त पदासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी, 12वी, व पदवीधर उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था, स्वास्थ्य अनुसंधान विभाग, स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
NIRT Bharti 2024 : National Tuberculosis Research Institute has invited applications from eligible candidates through online mode for various new vacancies. However, eligible candidates should submit their applications at the earliest. (दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा)
◾भरती विभाग : राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था, स्वास्थ्य अनुसंधान विभाग, स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं ऑनलाईन अर्ज करा.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर, तंत्रज्ञ आणि इतर पदे भरली जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 18,000 ते 28,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
आँनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾ पदाचे नाव व मासिक वेतन :
▪️टेक्निकल सपोर्ट II – 20,000/- रुपये.
▪️टेक्निकल सपोर्ट I – 18,000/- रुपये.
▪️डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड बी – 18,000/- रुपये.
▪️सीनियर प्रोजेक्ट असिस्टंट (UDC) – 17,000/- रुपये.
▪️टेक्निकल सपोर्ट III – 28,000/- रुपये.
▪️रिसर्च सायंटिस्ट I – 67,000/- रुपये.
▪️कन्सल्टंट – 57,660/- रुपये.
◾वयोमर्यादा : 35 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : सर्व पदे ऑफर केलेल्या कालावधीसाठी कंत्राटी आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : ▪️प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट I – MBBS
▪️प्रोजेक्ट कन्सल्टंट – मान्यताप्राप्त संस्थेतून संगणक अनुप्रयोग माहिती तंत्रज्ञान संगणक विज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
▪️प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III – लाइफ सायन्सेस/क्लिनिकल आणि पॅराक्लिनिकल सायन्सेसमध्ये तीन वर्षांचा पदवीधर (नर्सिंग आणि संबंधित अभ्यासक्रमांसह) + तीन वर्षांचा अनुभव किंवा लाइफ सायन्सेस/क्लिनिकल आणि पॅरा क्लिनिकल सायन्सेसमध्ये पदव्युत्तर (नर्सिंग आणि अलाईड अभ्यासक्रमांसह)
▪️प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II – 12वी विज्ञान + डिप्लोमा (MLT/DMLT) + संबंधित विषय/क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव. 12वी विज्ञान + डिप्लोमा (रेडिओलॉजी/रेडिओग्राफी/इमेज टेक्नॉलॉजी) + संबंधित विषय/क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव.
▪️प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट I – 10वी + डिप्लोमा (एमएलटी/ डीएमएलटी/नर्सिंगमध्ये डिप्लोमा/ हेल्थ असिस्टंटमधील पॅरा क्लिनिकल कोर्स, बायोमेडिकल सायन्सेसमध्ये डिप्लोमा) + संबंधित विषय/क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभव.
▪️प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड बी – विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️सीनियर प्रोजेक्ट असिस्टंट (UDC) – 12वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त मंडळातून समकक्ष प्रशासकीय कामाचा 5 वर्षांचा अनुभव.
◾रिक्त पदे : 025 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾उमेदवारांची निवड मुलाखत व्दारे केली जाणार आहेत.
◾वॉक-इन मुलाखतीची / ऑनलाइन मुलाखतीची तारीख प्रशासकीय कारणांमुळे बदलली जाऊ शकते; म्हणून उमेदवारांना वॉक-इन इंटरव्ह्यू/ऑनलाइन मुलाखतीला येण्यापूर्वी वेबसाइट तपासण्याचा सल्ला दिला जातो.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 10 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस नंबर 1, महापौर
सत्यमूर्ती रोड, चेतपेट, चेन्नई: 600031
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.