सुधार प्रन्यास मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती जाहिर | NIT Nagpur Bharti 2024

NIT Nagpur Bharti 2024 : सुधार प्रन्यास कार्यालयातील कामकाजात सुसुत्रता येण्याच्या दृष्टीने खालील नमुद रिक्त पदे ही भरावयाची असुन पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. नोकरी शोधत असाल तर ही नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. सुधार प्रन्यास मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात सुधार प्रन्यास कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NIT Nagpur Bharti 2024 : In order to streamline the work in the Reform Trust Office, the following vacant posts are to be filled and applications are invited from eligible candidates. However, eligible candidates should submit their applications at the earliest.

भरती विभाग : सुधार प्रन्यास कार्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : लघुलेखक व इतर पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 ते 50,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 45 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
भरती कालावधी : सदर पदे ही कंत्राटी पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️नगररचनाकार : मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी किंवा ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा शहर नियोजन यामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता धारण केलेली असावी व नगररचनाकार या कामाचा तीन वर्षाचा अनुभव अनिवार्य आहे.
▪️सहायक विधी अधिकारी : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी आवश्यक आहे.
2) कायद्याची सनद आवश्यक आहे.
3) वकीली व्यवसायाचा किमान पाच वर्षाचा मा. उच्च न्यायालय व जिल्हास्तरीय न्यायालय या दोन्ही न्यायालयातील दिवाणी प्रकरणांचा अनुभव आवश्यक आहे.
4) उमेदवारांस मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयाचे पुरेसे ज्ञान आवश्यक. लघुलेखनाचा वेग किमान 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी.
▪️लघुलेखक : टंकलेखनाचा वेग किमान 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 श.प्र.मि. या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
रिक्त पदे : 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)
◾निश्चित केलेले मासिक मानधन हे वरील पदाकरीता अनुज्ञेय राहील.
◾संबधित पदाकरीता अनुभव असलेल्या उमदेवारांना प्राधान्य देण्यात येईल.
◾सदर पदे ही कंत्राटी पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहे.
◾प्राप झालेल्या अर्जाची छाननी करुन परीक्षेची / मुलाखतीची तारीख भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात येईल.
◾अर्जदार यांनी अर्जामध्ये भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करुन अर्जासोबत पार्सपोर्ट आकाराचे दोन फोटो, आधारकार्ड, आवश्यक शैक्षणिक दस्तावेज/ अनुभव प्रमाणपत्र इत्यादी दस्तावेजासह अर्ज सादर करावा.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 28 जून  2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आस्थापना अधिकारी, नागपूर सुधार प्रन्यास, स्टेशन रोड, सदर, नागपूर – 440001
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!