सरकारी नोकरी : NLC इंडिया लिमिटेड मध्ये नवीन 0239 रिक्त पदासाठी भरती जाहिर! पात्रता – 10वी व ITI उत्तीर्ण | NLC BHARTI 2024

NLC BHARTI 2024 : NLC इंडिया लिमिटेड (NLCIL) एक प्रमुख ‘नवरत्न’ सार्वजनिक क्षेत्रातील एक सरकारी कंपनी आहे त्या करीता औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M), औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) पदांच्या 0239 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. NLC इंडिया लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात NLC इंडिया लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज व अर्ज नमूना खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NLC BHARTI 2024 : NLC India Limited (NLCIL) is a leading 'Navaratna' Public Sector Undertaking inviting online applications from eligible candidates as per the posts for filling up 0239 vacancies of Industrial Trainee/SME and Technical (O&M), Industrial Trainee (Mining and Mining Support Services) posts. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : NLC इंडिया लिमिटेड द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : तुम्ही नोकरी शोधत असाल तर सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : 0239 पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत.
◾NLC इंडिया लिमिटेड भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व मासिक वेतन :
▪️औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M) – • 18,000/- रुपये. (1styear)
▪️20,000/- रुपये. (2nd year)
▪️22,000/- रुपये . (3rd year)
▪️औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) – ▪️14,000/- रुपये. (1st year)
▪️16,000/- रुपये. (2nd year)
▪️18,000/- रुपये. (3rd year)
वयोमर्यादा : ▪️UR/EWS – 37 वर्षे
▪️OBC(NCL) – 40 वर्षे
▪️SC/ST – 42 वर्षे
पदाचे नाव : औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M), औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा)
व्यावसायिक पात्रता :▪️औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M) – ▪️पूर्णवेळ अभियांत्रिकी डिप्लोमा किमान 3 वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम (च्या बाबतीत
▪️बारावी पात्रता असलेले डिप्लोमा लॅटरल उमेदवार किमान दोन वर्षांचा कालावधी)
▪️औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) – ▪️कोणत्याही अभियांत्रिकी व्यापारात दहावी आणि ITI (NTC) उत्तीर्ण.
▪️मानक उत्तीर्ण आणि कोणत्याही अभियांत्रिकी व्यापारात राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC) ताब्यात.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. ( All India)
◾अभियांत्रिकीमधील सर्व डिप्लोमा/पदवी पूर्णवेळ अभ्यासाद्वारे प्राप्त केलेली असावी, AICTE/UGC/राज्याद्वारे मान्यताप्राप्त.
◾शैक्षणिक पात्रतेतील गुणांची किमान पात्रता टक्केवारी: UR, EWS आणि OBC च्या बाबतीत 50% (एकूण) आणि 40% (एकूण) SC/ST च्या बाबतीत.
◾उमेदवारांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी केवळ सुवाच्य स्व-प्रमाणित कागदपत्रे अपलोड केली आहेत याची खात्री करावी.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!