10वी व ITI उत्तीर्ण उमेदवारांची NLC इंडिया मध्ये विविध जागांसाठी भरती! | वेतन – 18,000 ते 22,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा

10वी व ITI उत्तीर्ण असाल आणि नोकरी शोधत असाल तर NLC इंडिया लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M), औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) ही रिक्त असलेले पदे भरण्यासाठी एकूण 239 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज 20 मार्च 2024 पासून सुरु झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!