पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये परिचर प्रयोगशाळा, संगणक ऑपरेटर, अस्थिरोग तज्ञ, भुल तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, ए. एन. एम., मिश्रक, रक्तपेढी तंत्रज्ञ व इतर पदे भरली जाणार आहेत. या भरती मध्ये एकूण 0169 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.
नियम व अटी : उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना मुलाखतीस व नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल. नियुक्तीबाबतचा अंतिम अधिकार मा, आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी राखून ठेवला आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.