Government Job : राष्ट्रीय खनिज विकास विभाग मध्ये विविध जागांसाठी भरती सुरू! थेट मुलाखती व्दारे होणार निवड.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

एनएमडीसी लिमिटेड म्हणजेच राष्ट्रीय खनिज विकास विभाग मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन ॲप्रेंटिस, ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस ही पदे भरली जात आहेत. एकूण 193 रिक्त पदांवर जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती (Interview) आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे. मुलाखतीची तारीख ही 15 ते 26 एप्रिल 2024 दरम्यान आहे. त्यासाठी पदांनुसार उमेदवारांची भरती केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!