
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमेदवार चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असतील त्यांना चांगली संधी आहे. जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत.
सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात जाहिरात देण्यात आली आहे. सदर जाहिरातीनूसार गट ‘क’ व गट ‘ड’ मधील एकूण 0620 पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 28 मार्च 2025 पासून ते दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर Online पद्धतीने अर्ज करावेत. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पांचा तपशील वरती दिलेल्या अधिकृत pdf जाहिरात मध्ये दिला आहे.