उत्तर रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी! | Northern Railway Bharti 2024

Northern Railway Bharti 2024 : उत्तर रेल्वे मध्ये 2023 – 24 वर्षासाठी तपशिलानुसार पात्र भारतीय उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करावेत. 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना भारतीय रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. उत्तर रेल्वे मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात रेल्वे भर्ती सेल / LPNR उत्तर रेल्वे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Northern Railway Bharti 2024 : Online applications are invited from eligible Indian candidates for the year 2023-24 in Northern Railway. However, eligible candidates should submit their applications online as soon as possible. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : भर्ती सेल / LPNR उत्तर रेल्वे द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : रेल्वे सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾उत्तर रेल्वे भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 -25 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
अर्ज शुल्क :
▪️खुल्या प्रवर्गातील – 500/- रुपये.
▪️SC/ST-250/- रुपये.
पदाचे नाव : क्रीडा व्यक्ती (खेळाडू उमेदवार)
व्यावसायिक पात्रता : 10वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
रिक्त पदे : 038 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : उत्तर भारत.
◾खेळाडूंची संख्या ठरवण्याचा अधिकार उत्तर रेल्वे प्रशासनाकडे आहे. कोणत्याही वैयक्तिक/ सांघिक खेळासाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार निवडले जात. एकापेक्षा जास्त शिस्त / खेळ किंवा कार्यक्रमासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने स्वतंत्र अर्ज सादर करावा.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!