सरकारी नोकरी : न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! | NPCIL Mumbai Bharti 2024

NPCIL Mumbai Bharti 2024 : न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत सहायक पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज आमंत्रित करत आहे. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया (Nuclear Power Corporation of India) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NPCIL Mumbai Bharti 2024 : Nuclear Power Corporation of India Limited, Mumbai is inviting applications from eligible Indian nationals through online mode for filling up the posts of Assistant. There is a good and great opportunity to get a job in the government department.

भरती विभाग : न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : हा एक भारत सरकारचा विभाग आहे. या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार व्दारे ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : सहाय्यक या पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 21 ते 28 वर्ष दरम्यान आहे ते उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent) मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात PDF वाचावी.)
एकूण पदे : या भरतीसाठी 058 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾इतर सर्व तपशिलांसाठी जसे की पद व वर्ग वार रिक्त पदे, पात्रता निकष, अनुभव, निवड प्रक्रिया इत्यादींच्या संदर्भात सविस्तर माहिती करीता कृपया www.npcilcareers.co.in आणि www.npcil.nic.in या संकेतस्थळांवरील जाहिरात पाहा.
◾ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक ०५/०६/२०२४ रोजी (सकाळी १०:०० वा) सुरू होईल. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २५/०६/२०२४ (संध्याकाळी १७:०० वा) पर्यंत फक्त राहील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेली पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!