NUHM Bharti 2024 : 15 व्या वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता रिक्त असलेल्या रिक्त पदांची भरती करायची आहे त्या करीता प्रतिमहा ठोक मानधन तत्वावर हे पदे भरण्यात येणार आहेत. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी व इतर पात्रता असण्याऱ्या उमेदवरांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रा मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
NUHM Bharti 2024 : Under the 15th Finance Commission, the vacant posts for the Urban Health Promotion Center are to be filled on a per month lump sum basis.
◾भरती विभाग : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान आणि मुंबई महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभाग मध्ये तसेच सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे.
◾पदाचे नाव : बहुउद्देशीय कर्मचारी ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : या भरती मध्ये वय हे खुला – 38 वर्षे. आणि राखीव – 43 वर्ष असेल.
◾भरती कालावधी : उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरुपाची असून नियुक्ती 6 महिन्यांच्या कालावधी करीता राहील.
◾व्यावसायिक पात्रता : 12 वी विज्ञान शाखेत पास + पॅरामेडिकल मूलभुत प्रशिक्षण अभ्यासक्रम किवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम.
◾एकूण पदे : 059 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत
◾नोकरी ठिकाण : नवी मुंबई (Jobs in Mumbai)
◾सर्व सूचनांचे काळजी पूर्वक वाचन करुन अर्ज विहित केलेल्या पध्दतीनुसारच अर्ज सादर करावा.
◾अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवाराची निवड झाली असा होणार नाही.
◾सर्व उमेदवारांनी जाहिरात मध्ये नमुद अर्जा मध्ये अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
◾अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्दयाची माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
◾आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रति अर्जाच्या नमुन्यात जोडाव्यात.
1] वयाचा पुरावा (10 वी गुणपत्रक)
2] शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र
3] शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र.
4] राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र
5] अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
6] आधारकार्ड
7] पॅनकार्ड
8] सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
9] लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
10] फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमी पत्र.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 08 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.