NEW : नवोदय विद्यालय मध्ये 01377 रिक्त पदांची मेघा भरती सुरू! आजचं ऑनलाईन अर्ज करा | NVS Bharti 2024

NVS Bharti 2024 : नवोदय विद्यालय समिती (NVS) अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), संगणक चालक, प्रयोगशाळा परिचर, लघुलेखक, MTS, स्टाफ नर्स, सहाय्यक विभाग अधिकारी, लेखापरीक्षणाची भरती सहाय्यक, कायदेशीर सहाय्यक, कनिष्ठ भाषांतर अधिकारी, केटरिंग पर्यवेक्षक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक [मुख्यालय/ आरओ कॅडर], कनिष्ठ सचिवालय सहाय्यक [जेएनव्ही कॅडर], इलेक्ट्रिशियन कम प्लंबर व इतर पदांवर थेट भरतीसाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. नवोदय विद्यालय समिती मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात नवोदय विद्यालय समिती द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NVS Bharti 2024 : Online applications are invited from Indian citizens for the direct recruitment of Multi Tasking Staff (MTS), Computer Operator, Laboratory Attendant, Stenographer, MTS, Staff Nurse and other posts under Navodaya Vidyalaya Samiti (NVS). | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

◾भरती विभाग : नवोदय विद्यालय समिती द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी व मोठी संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 01377 जागा.
◾पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), संगणक चालक, प्रयोगशाळा परिचर, लघुलेखक, MTS, स्टाफ नर्स व इतर पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾नवोदय विद्यालय समितीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व मासिक वेतन :
▪️महिला कर्मचारी परिचारिका (गट ब) – 44900 ते 142400/- रुपये पर्यंत.
▪️स्टेनोग्राफर (गट क) – 25500 ते 81100/- रुपये पर्यंत.
▪️संगणक ऑपरेटर (गट क) – 25500 ते 81100/- रुपये पर्यंत.
▪️खानपान पर्यवेक्षक (गट क) – 25500 ते 81100/- रुपये पर्यंत.
▪️कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (गट क) – 19900 ते 63200/- रुपये पर्यंत.
▪️कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (गट क) – 19900 ते 63200/- रुपये पर्यंत.
▪️इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (गट क) – 19900 ते 63200/- रुपये पर्यंत.
▪️लॅब अटेंडंट {गट क) – 18000 ते 56900/- रुपये पर्यंत.
▪️मेस हेल्पर (गट क) – 18000 ते 56900/- रुपये पर्यंत.
▪️मल्टी टास्किंग स्टाफ (गट क) – 18000 ते 56900/- रुपये पर्यंत.
◾वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
◾अर्ज शुल्क :▪️GEN/OBC – 1000/- रुपये.
▪️SC/ST – 500/- रुपये.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾व्यावसायिक पात्रता :
▪️स्टेनोग्राफर (गट क) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️संगणक ऑपरेटर (गट क) – BCA/B.Sc.  (संगणक विज्ञान/आयटी) मान्यताप्राप्त विद्यापीठातून. किंवा BE/8.Tech (संगणक विज्ञान/IT)
▪️इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (गट क) 1] दहावी पास असणे आवश्यक आहे. 2] इलेक्ट्रिशियन/वायरमनच्या व्यापारातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रमाणपत्र. 2] इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन/वायरिंग/प्लंबिंगमध्ये किमान 2 वर्षांचा अनुभव.
▪️लॅब अटेंडंट {गट क) – प्रयोगशाळा तंत्रातील प्रमाणपत्र / डिप्लोमासह 10वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठाकडून विज्ञान शाखेसह बारावी उत्तीर्ण असणे.
▪️मेस हेल्पर (गट क) – 1]मॅट्रिक पास (मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण) 2] सरकारी नोकरीचा ५ वर्षांचा अनुभव.  निवासी संस्थेचा मेस/शाळेचा मेस आणि NVS द्वारे निर्धारित कौशल्य चाचणी उत्तीर्ण होणे
▪️मल्टी टास्किंग स्टाफ (गट क) – मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणे आवश्यक आहे.
▪️इतर पदांची व्यवसायिक पात्रतासाठी जाहिरात पहा.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत.
◾उमेदवारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्पर्धा परीक्षेसाठी निवडले जाईल.  NVS द्वारे जाहिरात केलेल्या पात्रता निकषांच्या संदर्भात आपली पात्रता सिद्ध करण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल.
◾मुलाखत/ व्यापार चाचणी/ कौशल्य चाचणी/ कागदपत्र पडताळणी इत्यादीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी. NVS वेबसाइटवर प्रदर्शित केले जाईल.
◾शेवटची दिनांक : 30 एप्रिल 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!