जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
जाहिरात 3 | येथे क्लीक करा |
आँनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
10वी, 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल तर नवोदय विद्यालय समिती मध्ये तब्बल 01377 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये संगणक चालक, प्रयोगशाळा परिचर, लघुलेखक, MTS, स्टाफ नर्स, व इतर पदांच्या एकूण 01377 जागा भरल्या जात आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.