Government Job : शस्त्रास्त्र कारखाना मध्ये 0201 रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Ordnance Factory Pune Bharti 2024

Ordnance Factory Pune Bharti 2024 : शस्त्रास्त्र कारखाना पुणे येथे 0201 रिक्त पदाकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. शस्त्रास्त्र कारखाना मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अडमिन चीफ जनरल मॅनेज, शस्त्रास्त्र कारखाना पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ordnance Factory Pune Bharti 2024 : Applications for the vacant post are being requested at the Arms factory Pune. Good and great opportunities have been created to get a job. Eligible and interested candidates should submit their applications.

भरती विभाग : शस्त्रास्त्र कारखाना पुणे द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये 0201 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : नवीन पदांची भरती होत आहे. (PDF जाहिरात पहा)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज
(Application)
येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
भरती कालावधी : एक वर्षाच्या कालावधीसाठी जो कमाल चार वर्षांच्या कालावधीपर्यंत विस्तारित केला जाऊ शकतो
पदाचे नाव : DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)
व्यावसायिक पात्रता :
ज्या उमेदवारांनी AOCP ट्रेडच्या NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले AOCP ट्रेडमध्ये शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केले आहे, जे पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या अंतर्गत किंवा मुनिशन इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत आयुध निर्माणीमध्ये प्रशिक्षित आहेत, ज्यांना प्रशिक्षण/अनुभव आहे. (लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांची निर्मिती आणि हाताळणी चा).
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾अर्जासाठी संपूर्ण तपशील आणि प्रक्रियेसाठी “O.F. Dehu Road (OFDR): AOCP ट्रेडच्या माजी- प्रशिक्षणार्थीकडून अर्ज मागणी शीर्षकासह” करिअर टॅब अंतर्गत पात्र उमेदवारांनी म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे संकेतस्थळ (https://munitionsindia.in/career/) येथे भेट द्यावी.
◾खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी अर्जाच्या प्राप्तीच्या दिनांकापासून १८ आणि ३५ वर्षांदरम्यान वय शिथिलक्षमता: एससी/एसटी ०५ वर्षे, ओबीसी (NCL) ०३ वर्षे, माजी सैनिक मिल्ट्री सेवा ०३ वर्षे
◾शस्त्रास्त्र कारखाना देहू रोड, पुणे यांच्या आवश्यकतेनुसार पदांची संख्या वाडू किंवा कमी होऊ शकते.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापासून २१ दिवसाच्या आता अर्ज पाठवावे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : शस्त्रास्त्र कारखाना, देहू रोड, पुणे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!