Panupurvtha Vibhag Bharti 2024 : ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्य पाणी व स्वच्छता मिशनमधील खालील तक्त्यात नमुद रिक्त पदे भरावयाची आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या संधीचा फायदा घ्या. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कार्यकारी अभियंता, ग्रामिण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिली आहे.
Panupurvtha Vibhag Bharti 2024 : Under the Rural Water Supply and Sanitation Department, under the Jaljivan Mission Program, the State Water and Sanitation Mission is to fill the following vacancies. Applications are invited from eligible candidates.
◾भरती विभाग : ग्रामिण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : खाली देण्यात आलेली pdf जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज मागविण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : वयोमर्यादा ही जास्तीत जास्त ६५ वर्ष इतकी राहील.
◾पदाचे नाव : उपअभियंता (स्थापत्य).
◾व्यावसायिक पात्रता :
▪️बी-टेक/बी.ई. सिव्हिल, एम. टेक/एम.ई.
▪️कमीत कमी कमी 5 वर्षाचा अनुभव.
◾एकूण पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
◾पदासाठीचा अर्जाचा नमुना, शैक्षणिक अर्हता, अनुभव तसेच पदाची कर्तव्ये व जबाबदा-या इ. बाबतचा तपशील https:/www.zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देोग्याल आलेला आहे.
◾जाहिरातीमध्ये नमुद पदनामासमोर नमुद संवर्गातून व वेतनश्रेणीतून अधिकारी सेवानिवृत्त झालेला असणे आवश्यक आहे.
◾संबंधीत उमेदवार यांनी उक्त संकेतस्थळावरील जाहिरात, अर्जाचा नमुना व इतर माहिती अवलोकन करुन त्यानुसार अर्ज भरावा.
◾सदर पदाची नेमणूक ही पुर्णतः करार पध्दतीने करण्यात येईल. करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी यांचे कार्यमुल्यमापन करार संपुष्टात येण्यापुर्वी पूर्ण करण्यात येवून त्यांचे काम समाधानकारक आढळल्यांस आवश्यकते नुसार मुदतवाढ देण्यात येईल.
◾करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्याविरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.
◾प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन वैध ठरलेल्या अर्जदारांची निवड प्रक्रिया शासन परिपत्रक, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मध्ये नमूद पदभरती प्रक्रिया व गुणदान पध्दतीचा अवलंब या निवडप्रक्रियेकरिता करण्यात येईल, या जाहिरातीस अनुसरुन प्राप्त झालेल्या अर्जापैको मुलाखतीस पात्र ठरलेल्या अर्जदारांची यादो या विभागाच्या https:/www.zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
◾मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेद्वारांची नावे मुलाखतीसाठीचा वेळ व दिनांक तसेच निवड प्रक्रिये बाबतच्या सर्व सूचना https:/www.zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात येतील उमेद्वारांना कोणत्याही सुचना थेट पत्रव्यवहार किंवा ई-मेल या माध्यमातून दिल्या जाणार नाहीत.
◾अर्ज करतांना लिफाफ्यावर/ पाकिटावर पदनामाचा उल्लेख स्पष्टपणे नमुद करणे आवश्यक आहे.
◾करार पध्दतीने नियुक्त केलेल्या पदांच्या सर्व नेमणुका करार संपल्यानंतर आपोआप संपुष्टात येतोल, करार संवेच्या आधारे शासकीय सेवेत सामावून घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾प्रस्तुत पदावर नियुक्तीसाठी उमेद्वाराने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष राजकीय अथवा अन्य प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास अशा उमेद्वारांची उमेद्वारी रह करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 07 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, नविन प्रशासकीय इमारत, पहिला मजला, जिल्हा परिषद, नाशिक ४२२००१.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.