Paryatan Sanskrutik Karya Vibhag Maharashtra Bharti 2025 : सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय, मुंबई या विभागाशी संबंधित अधिनियमातील सुधारणांसंदर्भात सल्ला देण्याकरिता पात्र इच्छुक उमेदवारांनाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.
Paryatan Sanskrutik Karya Vibhag Applications are invited from eligible candidates to advise on amendments to the Acts related to the Department of Cultural Affairs, Ministry of Cultural Affairs, Mumbai.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवा.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.
◾मासिक मानधन / वेतन : 21,000/- ते 41,000/- रुपये पर्यंत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मानधन दिले जाणार आहे.
◾ PDF जाहिरात व अर्ज लिंक खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
◾वयोमर्यादा : किमान ३५ वर्ष व कमाल ६२ वर्ष.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : उप सचिव (आस्थापना), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
