Patbandhare Vibhag Bharti 2024 : पाटबंधारे विभाग मध्ये नवीन विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा व आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. भरतीची जाहिरात नोडल अधिकारी तथा अधीक्षक अभियंता व पाटबंधारे प्रकल्प मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Patbandhare Vibhag Bharti 2024 : Applications are invited from candidates who are eligible as per the posts for filling up the new various posts in the Irrigation Department. However, interested candidates should submit their applications at the earliest.
◾भरती विभाग : पाटबंधारे प्रकल्प मंडळ द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेले जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : शासकीय नियमाप्रमाणे मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पाटबंधारे प्रकल्प मंडळ भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : सदर नेमणूका हया एक वर्षाच्या कालावधीसाठी आहेत. एक वर्षापेक्षा जास्त कालावधी वाढविण्याची आवश्यकता भासल्यास नियुक्ती अधिकारी शासन मान्यतेने तसा निर्णय घेऊ शकतात.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : अभियंता
◾व्यावसायिक पात्रता : C.A./S.A./S.A.Sre.2 किंवा समकक्ष पदावरील 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 025 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जळगाव (Jobs in Jalgaon)
◾ईच्छुक अर्जदारांनी विहीत नमुन्यातील अर्ज अधीक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ गिरणा भवन, आकाशवाणी केंद्रासमोर, आकाशवाणी चौक, जळगांव यांच्याकडे दिलेल्या शेवच्या तारखी पर्यंत (सायंकाळी ५.०० वाजेपर्यत) प्राप्त होईल याप्रमाणे टपालाव्दारे किंवा प्रत्यक्ष सादर करावीत.
◾अर्ज करणा-या सेवानिवृत्त अधिकारी ज्या पदासाठी अर्ज केले आहे. त्या पदाच्या विवक्षीत कामासाठी लागणारी विशेष अर्हता व किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾अर्ज करणा-या सेवानिवृत्त अधिकारी यांनी त्यांची शारीरीक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असल्याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक अधिका-याचे मुळ प्रमाणपत्र अर्जासोबतच सादर करणे बंधनकाराक राहील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, गिरणा भवन, आकाशवाणी स्टेशन समोर, एअर स्टेशन चौक, जळगाव.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.