‘पाटबंधारे विभाग’ मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Patbandhare Vibhag Bharti 2024

Patbandhare Vibhag Bharti 2024 : पाटबंधारे विभाग अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारां आमंत्रित करण्यात येत आहेत. पाटबंधारे विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरती बद्दलची इतर आवश्यक माहिती व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Patbandhare Vibhag Bharti 2024 : A selection list of eligible candidates will be prepared for the new vacant posts under the Irrigation Department. Interested and eligible candidates are being invited for this. A new notification has been announced to fill the vacant posts under the Irrigation Department.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : पाटबंधारे विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :
अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे.
भरती कालावधी : करार पध्दतीने रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ सहायक अभियंता.
इतर आवश्यक पात्रता : फक्त शासकिय / निमशासकिय सेवेतुन उपरोक्त नमुद पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांनाच भरती लागू राहील.
एकूण पदे : 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾इच्छुकांनी दिनांक- ३०/१२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. दिलेल्या पत्त्यावर अर्जासह व सेवानिवृत्ती वेतन मंजुर झाल्याचे कागदपत्रांसह मुलाखती करिता उपस्थित रहावे.
◾वर नमूद केलेल्या पदासाठी इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेण्यासाठी अहंता व अनुभव, मानधन, वयोमर्यादेची अहंता, करार पध्दतीने करावयाच्या नियुक्तीबाबतच्य अटी व शर्थी व अनुषंगिक सविस्तर माहिती या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल.
◾वरील जाहिरात ही फक्त शासकिय / निमशासकिय सेवेतुन उपरोक्त नमुद पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या अधिकार्र व कर्मचारी यांनाच लागू राहील.
◾सदर प्रक्रिया कोणत्याही कारणास्तव स्थगित अथवा रद्द करण्याचे अधिकार नियुक्तं प्राधिकारी यांनी राखून ठेवलेले आहेत.
मुलाखतीची तारीख : 30 डिसेंबर 2024 ला मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखतीची पत्ता : अधीक्षक अभियंता कार्यालय, कुकडी पाटबंधारे मंडळ, पुणे-11.
अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!