पाटबंधारे विकास महामंडळ नवीन रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | Tapi Patbandhare Vikas Mahamandal Bharti 2025

Tapi Patbandhare Vikas Mahamandal : तापी पाटबंधारे विकास महामंडळ, नियामक मंडळाच्या ६६ व्या बैठकीच्या मंजुर ठरावानुसार तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या रिक्त पदाच्या नेमणुक करण्यासाठी अर्ज मागवित आहे. पाटबंधारे विकास महामंडळ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अधीक्षक अभियंता, पाटबंधारे प्रकल्प मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Tapi Patbandhare Vikas Mahamandal Bharti 2025 : Tapi Irrigation Development Corporation is inviting applications for the appointment of vacant posts of Tapi Irrigation Development Corporation as per the resolution approved in the 66th meeting of the Governing Board.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : पाटबंधारे विकास महामंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : पाटबंधारे विकास महामंडळ विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 70 वर्षे.
भरती कालावधी : कंत्राटी पध्दतीवर रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : कायदे / विधी सल्लागार.
इतर आवश्यक पात्रता : कायदे / विधी सल्लागार उमेदवार हा किमान निवृत्त जिल्हा न्यायाधीश असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
नोकरी ठिकाण : जळगाव. (Jobs in Jalgaon)
◾अर्जाचे पाकीटावर “सेवानिवृत्त अनुभवी सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या कंत्राटी पध्दतीवर नेमणूक करण्याबाबत” असे स्पष्ट लिहुन अर्ज सादर करावा, तसेच अर्जासोबत आपले नावं व संपुर्ण पत्ता असलेले दोन (२) रिकामे लिफाफे रुपये ३०/- इतके रकमेचे पोस्ट तिकीट चिटकवून अर्जासोबत सादर करावेत.
◾उपरोक्त दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा व अपुर्ण असलेल्या अर्जाचा विचार करण्यांत येणार नाही. सदर नेमणूका महामंडळ स्तरावरील निवड समिती मार्फत पात्र उमेदवारांच्या मुलाखतीव्दारे करण्यांत येईल.
◾अर्ज करणा-या सेवानिवृत्त न्यायाधीश यांना त्या पदाच्या कामासाठी लागणारी विशेष अर्हता व न्यायाधीश या पदावर किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾सदर नेमणुक ही अकरा महीन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी पध्दतीने आहे. सदर नेमणूक अकरा महिन्यांपेक्षा जास्त कालायधीकरीता याढविण्याची आवश्यकता भासल्यास नियुक्ती अधिकारी शासन मान्यतेने व उमेदवाराच्या कामाच्या अवलोकनानुसार निर्णय घेतील.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगाव.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.


error: Content is protected !!