‘पाटबंधारे विभाग’ अंतर्गत नवीन जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध! | आजचं अर्ज करा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

कुकडी सिंचन मंडळ, पुणे अंतर्गत कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १. नारायणगाव करीत सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेण्याकरिता उपविभागीय अभियंत / अधिकारी / सहायक अभियंता श्रेणी-२ शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता या संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्य इच्छुकांनी दिनांक- ३०/१२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. मा. अधीक्षक अभियंता, कुकडी सिंचन मंडळ, पुणे- ११ या कार्यालयात अर्जासह व सेवानिवृत्ती वेतन मंजुर झाल्याचे कागदपत्रांसह मुलाखती करिता उपस्थित राहण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरती मध्ये कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ सहायक अभियंता ही एकूण 04 पदे भरली जात आहेत. उमेदवारांची निवड मुलाखत (Interview) व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख: 30 डिसेंबर 2024. मुलाखतीची पत्ता: अधीक्षक अभियंता कार्यालय, कुकडी पाटबंधारे मंडळ, पुणे-11. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!