
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये व्यवस्थापक, सहाय्यक. व्यवस्थापक, लिपिक ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे.
नियम व अटी : या भरतीसाठी अर्जदाराने चुकीची / बनावट / खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/ निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल. सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नवरगाव याच्या कडे राहील. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 जुलै 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.