PCMC BHARTI 2024 : पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका मध्ये नवीन 0150 जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. जे उमेदवार 10 वी, 12 वी उत्तीर्ण आहेत त्यांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
PCMC BHARTI 2024 : Online applications have been started from eligible candidates for filling up new 0150 posts in Pimpri Chinchwad (Pune) Municipal Corporation. Candidates who have passed 10th, 12th have good and big chance to get job in government department. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
◾भरती विभाग : पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका द्वारे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : जे उमेदवार सरकारी नोकरी शोधत आहेत त्यांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : तब्बल 0150 पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा :▪️खुल्या प्रवर्गातील – 30 वर्ष.
▪️मागासवर्गीय प्रवर्गातील – 33 वर्ष.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज शुल्क :▪️खुला वर्ग : रु. 1000/-
▪️मागास वर्ग : रु. 900/-
◾पदाचे नाव : अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्युअर.
◾व्यावसायिक पात्रता :
1] माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन नशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.
3] एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
4] मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
5] शारिरीक पात्रता- उंची १६५ से.मी. छाती साधारण ८१ से.मी. फुगवून ०५ से.मी जास्त वजन ५० कि.ग्रॅ. दृष्टी चांगली असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 0150 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे.
◾उमेदवारांना मुलाखतीची/ ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्रे, परीक्षेचे वेळापत्रक, बैठकव्यवस्था, कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, निवेदने, निवड व प्रतिक्षा सूची व इतर सर्व सूचना ह्या वेळोवेळी www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 17 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.