PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉपरिशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअरसोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान साठी आरोग्य सेविका, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व खालील रिक्त पदे भरावयाची आहेत. याकामी खालीलप्रमाणे नमुद केलेल्या पदांकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत. सरकारी विभागात (Government Job) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व्दारे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
◾भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी.
◾पदाचे नाव : आरोग्य सेविका, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर पदांची भरती करण्यात येत आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व इतर शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 20,000 ते 60,000 रूपये मासिक वेतन मिळणार आहे.
◾पिंपरी चिंचवड महानगरपालिका जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व मासिक वेतन :
1] आरोग्य सेविका (ए.एन.एम.) – १८,०००/- रुपये.
2] स्टाफनर्स – २०,०००/- रुपये.
3] प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १७,०००/- रुपये.
4] टि.बी. हेल्थ व्हिजीटर – १५,५००/- रुपये.
5] स्त्रीरोगतज्ञ – ७५,०००/- रुपये.
6] बालरोगतज्ञ – ७५,०००/- रुपये.
7] भूलतज्ञ – ७५,०००/- रुपये.
8] मायक्रोबायोलॉजिस्ट – ७५,०००/- रुपये.
9] वैद्यकीय अधिकारी – ६०,०००/- रुपये.
◾वयोमर्यादा : 1] खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्ष. 2] राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्ष.
◾भरती कालावधी : उपरोक्त नमूद सर्व पदे कंत्राटी स्वरुपाची व एकत्रीत मानधनाची असून सदरचा प्रकल्प बंद होताच सदरची पदे आपोआप संपुष्टात येतील.
◾व्यावसायिक पात्रता :
▪️वैद्यकीय अधिकारी – 1] एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण आवश्यक. 2] इंडियन मेडीकल कौन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक, 3] वैद्यकिय अधिकारी या पदाचा कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
▪️स्टाफनर्स – 1] १२ वी उत्तीर्ण आवश्यक आहे. 2] जी.एन.एम. किंवा बी. एस्सी. नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक, 3] महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक, 4] स्टाफनर्स या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
▪️आरोग्य सेविका (ए.एन.एम.) – 1] १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . 2] ए.एन.एम. कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 3] महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक आहे. 4] ए.एन.एम. या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 1] मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एस सी ही पदवी आवश्यक 2] शासन मान्य संस्थेकडील डी.एम.एल. टी. कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक 3] संगणकावरील (MS, Excel, and Word skill evaluation) कामकाजाचे ज्ञान असणे आवश्यक. 4] लॅब सहाय्यक या कामाचा अनुभव आवश्यक 5] लॅब टेक्निशियन या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल
▪️टि.बी. हेल्थ व्हिजीटर – 1] एम.एस.डब्ल्यु. कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 2] ०१ वर्षाचा कामाचा अनुभव असेन आवश्यक आहे.
◾इतर व्यावसायिक पात्रतासाठी जाहिरात पहा.
◾रिक्त पदे : 044 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे.
◾अटी व शर्ती :▪️इच्छुक उमेदवारांनी दि.१५/०३/२०२४ ते दि. २६/०३/२०२४ रोजी (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक जावक कक्ष येथे वरील विहित मुदतीत समक्ष येऊन अर्ज सादर करावा.
◾शेवटची दिनांक : 26 मार्च 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक जावक कक्ष
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.